ॲग्रीकल्चर ड्रोन सुविधा केंद्र

एग्रोनॉमिक्स ॲग्रीकल्चर ड्रोन सुविधा केंद्रांतर्गत सेवा

ॲग्रीकल्चर ड्रोन सुविधा केंद्र ही शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची संधी आहे जी त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतीत प्रगती करण्यास मदत करते.

Previous
Next

एग्रोनॉमिक्स ॲग्रीकल्चर ड्रोन सुविधा केंद्रांतर्गत - कृषी सेवा

ॲग्रीकल्चर ड्रोन सुविधा केंद्र ही शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची संधी आहे

या केंद्रांद्वारे शेतकऱ्यांना ड्रोन वापरण्याचे प्रशिक्षण, तांत्रिक सहाय्य, तसेच पिकांच्या देखभालीसाठी आवश्यक त्या सेवा पुरवल्या जातात.ज्यामुळे शेतकऱ्यांना पिकांची उत्पादनक्षमता वाढवता येते आणि शेती अधिक फायदेशीर ठरते.

पिकांचे सर्वेक्षण आणि निरीक्षण:
सॅटेलाईट मदतीने पिकांची स्थिती, जमिनीची गुणवत्ता, रोग आणि कीटकांचा आढावा घेणे शक्य होते. यामुळे शेतकऱ्यांना पिकांमध्ये आलेल्या समस्यांवर तत्काळ उपाययोजना करता येते.

ड्रोनच्या मदतीने खत आणि कीटकनाशकांची फवारणी अधिक अचूकतेने आणि कमी वेळात करता येते. यामुळे शेतकऱ्यांचा खर्च कमी होतो आणि पिकांचे उत्पादन वाढते.

    माहिती करिता फॉर्म भरा

    अधिक माहितीसाठी संपर्क करा : +91 84858 09114

    रोबोटिक हरित क्रांतीची सुरुवात,

    ''ग्रामीण भागातील नव उद्योजकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी''

    ॲग्रीकल्चर ड्रोनद्वारे आपल्या एक एकर शेतामध्ये 5 मिनिटामध्ये औषध फवारणी आज सहज़ शक्य.
    केंद्र शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण सन-2021-22 उप अभियान अंतर्गत ड्रोन खरेदीसाठी " ॲग्रीकल्चर ड्रोन सुविधा केन्द्र स्थापनेसाठी अर्थसह्यय अनुमान उपलब्ध आहे.
    याकरिता केन्द्र शासनाकडुन जाहिर करण्यात आलेल अनुदान-

    कृषि पदवीधर ( B.SC Agri )- 50% ग्रामीण नव उद्योजक - 40%

    ग्रामीण नव उद्योजक यांच्याकडे

    Director General of Civil Aviation (DGCA) यांनी प्राधिकृत केलेल्या संस्थेकडील रिमोट पायलट परवाना असणे आवश्यक आहे.

    100

    गव्हर्नमेंट अँप्रोव्हड ड्रोन

    50

    विध्यार्थी प्रशिक्षण

    100

    आनंदी ग्राहक

    5

    गौरव पुरस्कार

    आमच्या सेवा

    ड्रोन स्प्रे सेवा

    ड्रोन स्प्रे सेवा

    Contrary to popular belief, Lorem Ipsum is not simply random text. It has roots in

    ड्रोन पायलट प्रशिक्षण

    drone-pilot-training

    ड्रोन पायलट प्रशिक्षण

    Contrary to popular belief, Lorem Ipsum is not simply random text. It has roots in

    कृषी ड्रोन सुविधा केंद्र

    कृषी ड्रोन सुविधा केंद्र

    कृषी ड्रोन सुविधा केंद्र

    एग्रोनॉमिक्स ड्रोन सुविधा केंद्र कृषी सेवा शेतकऱ्यांसाठी एक नव्या युगाची सुरुवात आहे. या सेवांच्या माध्यमातून

    शेंद्रीय नॅनो खते

    तुम्हाला माहिती हवी आहे का? कृपया कॉल करा : +91 84858 09114

    कॉल करा:
    +91 84858 09114

    आम्हाला संपर्क करा

    • ऍग्रोनॉमिक्स कृषी सेवा A/p: गट क्रमांक 1261, सांगवी
      ता: फलटण, जिल्हा: सातारा.
      पिन कोड - 415523 (महाराष्ट्र)
    • +91 84858 09114
    • info@agrnomicsagriservices.com
    • +91 9881944295